आमच्याबद्दल – Maha24.in

Maha24.in ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बनवलेली एक विश्वसनीय आणि आधुनिक मराठी डिजिटल न्यूज वेबसाईट आहे, जी राज्यातील सरकारी योजना, सरकारी बातम्या आणि नोकरी/भरती यांसारख्या विषयांवर अचूक, सोपी आणि अद्ययावत माहिती देते.
आमच ध्येय आहे — महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारकडून मिळणारे लाभ आणि सरकारी निर्णय स्पष्ट व वेळीच पोहोचवणे.

आमची ओळख

Maha24.in ही एक स्वतंत्र मराठी न्यूज वेबसाइट असून ती राज्यभरातील वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.
बदलत्या डिजिटल माध्यमांशी जुळवून घेत आम्ही मोबाईल-फर्स्ट न्यूज फॉरमॅटमध्ये मराठी भाषेत माहिती सादर करतो, जेणेकरून वाचकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या सोयीच्या प्लॅटफॉर्मवर ताज्या अपडेट्स मिळतील.

आमच कार्यक्षेत्र

आम्ही खालील प्रमुख विभागांवर लक्ष केंद्रीत करतो:

  • सरकारी योजना: केंद्र आणि राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या सर्व नवीन योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि लाभ.
  • नोकरी / भरती: महाराष्ट्रातील विविध विभागांतील भरती, परीक्षा तारखा आणि अर्ज प्रक्रिया.

प्रत्येक बातमी व लेख प्रकाशित करण्यापूर्वी आम्ही त्याचा अधिकृत स्रोत तपासतो — शासनाच्या वेबसाइट्स, मंत्रालयीन परिपत्रके आणि अधिकृत GR यांवर आधारित माहितीच देतो. त्यामुळे वाचकांना मिळणारी माहिती विश्वासार्ह आणि सत्य ठरते.

आमची मूल्य

Maha24.in हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, महाराष्ट्रातील जनतेला सक्षम बनवणारा माहितीचा दुवा आहे.
आम्ही पत्रकारितेच्या तीन मुख्य तत्वांवर काम करतो:
पारदर्शकता, अचूकता आणि जबाबदारी.

आमच्या टीमचा प्रयत्न आहे की प्रत्येक सरकारी निर्णय, योजना आणि भरतीची माहिती —
लोकांपर्यंत वेळेवर, स्पष्ट आणि सोप्या भाषेत पोहोचावी.

आमची सामाजिक बांधिलकी

आम्ही महाराष्ट्रातील सामाजिक उपक्रम, नागरिक कल्याण, शिक्षण, आणि डिजिटल साक्षरता वाढवणाऱ्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतो.
“सरकारी माहिती प्रत्येकापर्यंत” हे आमच ब्रीदवाक्य असून आम्ही सरकारी योजना, सरकारी बातम्या आणि सरकारी नोकरी विषयक माहिती ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

आमच वचन

Maha24.in वर दिलेली प्रत्येक माहिती अधिकृत स्रोतांवर आधारित, अद्ययावत आणि सर्वांसाठी मोफत उपलब्ध असेल.
सरकार आणि नागरिक यांच्यामधील माहितीचा पारदर्शक दुवा बनणे — हीच आमची जबाबदारी आहे.

संपर्क करा:
सूचना, दुरुस्ती, प्रेस-रिलीज किंवा जाहिरात संबंधी चौकशीसाठी संपर्क साधा –
contact@maha24.in