सरकारी योजना

Maha24.in वर तुम्हाला महाराष्ट्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व नवीन व सुरु असलेल्या सरकारी योजनांची अचूक माहिती मिळेल. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर झालेल्या विविध सरकारी योजनांचा तपशील, अर्ज प्रक्रिया, पात्रता अधिकृत लिंक आणि ताज्या बातम्या आम्ही सोप्या भाषेत देतो. सरकारी लाभ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत, हा आमचा उद्देश आहे.

 

Latest सरकारी योजना News

PM AASHA Yojana: MSP खाली भाव पडला तरी सरकार खरेदी करणार; काय आहे योजना

PM AASHA Yojana: शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘PM AASHA’ योजनेचा…

दरमहा ₹3000 पेन्शनची संधी! ‘श्रम योगी मानधन’ योजनेसाठी पात्रता काय, अर्ज कुठे कराल?

PM Shram Yogi Mandhan Yojana: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने…

Ladki Bahin Yojana: ₹1500 बंद होणार? 1 मेपासून मोठा बदल; तुमच नाव लिस्टमध्ये आहे का?

Ladki Bahin Yojana Beneficiary List: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा…

First Self Marriage Expenses Scheme: लग्नासाठी ₹30,000 ची आर्थिक मदत

First Self Marriage Expenses Scheme Maharashtra : महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम…

Disability Pension Scheme Maharashtra : महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा ₹600 पेन्शन

Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtra : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय…