NEP 2020 अंमलबजावणीला गती: ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’साठी 3 दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण अनिवार्य

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालक आणि…

‘महाराजस्व समाधान शिबीर’ म्हणजेच जनता दरबार; नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा

नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला ‘जनता दरबार’ म्हणून पाहावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबईतील गावदेवी येथे…

रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या 50 शाखा उभारणार; 100% नोकरी हमीवर भर – मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यात कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या 50 शाखा उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा…

महिला सुरक्षेसाठी नगरविकास विभागाने स्वतंत्र प्रणाली विकसित करावी – डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये महिला सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. महिला धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात विधान भवनात…

महाराष्ट्रात डेटा सेंटर गुंतवणुकीला गती; कंपन्यांना जागा व वीज त्वरित द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता निर्माण झाली असून मध्य पूर्व आशियासह जगभरातील अनेक नामांकित कंपन्या राज्यात येण्यासाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित कंपन्यांना त्वरित…

वीज व्यवस्थापनात AI चा वापर वाढवा; उन्हाळ्यातील पीक डिमांडसाठी सरकार सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ‘AI’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ संदर्भात आयोजित आढावा…

एज्युसिटी व मेडिसिटी प्रकल्पाला गती; महाराष्ट्रात जागतिक विद्यापीठांचे कॅम्पस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात एज्युसिटी आणि मेडिसिटी प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित…

महाराष्ट्रात 56 लाख वृक्ष लागवड; ‘मित्रा’ व अर्थ डे नेटवर्क इंडिया यांचा MoU, क्लायमेट ॲक्शनला गती

महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्य सरकारची धोरणात्मक सल्लागार संस्था MITRA (Maharashtra Institution for Transformation) आणि Earth Day Network India यांच्यात 56 लाख…

Election 2026 Media Rules: माध्यम प्रतिनिधींसाठी कडक नियम; मतदान केंद्रांवर ID अनिवार्य

आगामी सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग यांनी माध्यम प्रतिनिधींसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना अधिकृत ओळखपत्र (ID) अनिवार्य करण्यात आले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार,…

अक्षय्य तृतीया 2026: बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक कारवाई; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व यंत्रणांना…