सरकारी बातम्या

सरकारी बातम्या या विभागात तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या सर्व ताज्या बातम्या, GR आणि अधिकृत निर्णयांचे अपडेट्स मिळतील. मंत्रालय, जिल्हा व विभागीय स्तरावर घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय आम्ही तपशीलवार देतो. circulars, orders आणि सरकारी घोषणा यांची सोपी व संक्षिप्त माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

 

Latest सरकारी बातम्या News

कोल्हापूर भूमी अभिलेख ‘हायटेक’; 3.69 कोटींच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण, मोजणी कामाला वेग

कोल्हापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी…

नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; चिखलीत जनसंवादात 110 निवेदने

चिखली तहसील कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या…

‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर

‘विकसित महाराष्ट्र 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने राज्यातील सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती…

वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारणार; जागा निश्चित करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा तातडीने निश्चित करण्याचे…

आरोग्य योजनांचे एकत्रित व्यवस्थापन लागू होणार; रुग्णांना मिळणार जलद आर्थिक मदत – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यातील नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी अधिक सुलभ आणि जलद आर्थिक मदत मिळावी यासाठी…

अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यात 13 बालविवाह रोखले; महिला व बालविकास विभागाची मोठी कारवाई

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे १३ बालविवाह रोखण्यात यश…

पत्रकारितेत AIचा प्रभाव वाढतोय; महिला पत्रकारांनी तंत्रज्ञान स्वीकारावे – ब्रिजेश सिंह

पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठे बदल घडवत असून या बदलांकडे संधी…

राज्यात 20 ते 24 एप्रिल वादळी पाऊस व गारपीटचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची…

एल निनोचा इशारा: महाराष्ट्र सज्ज; पाणी नियोजन व जलसंधारणाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून, पूर्वतयारी आणि समन्वयाच्या…