मुंबई मेट्रो 5A ला मंजुरी; 18,130 कोटींचा प्रकल्प, विदर्भात तीन द्रुतगती महामार्गांना गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई मेट्रो मार्गिका-५अ (टप्पा १ आणि २) या…
आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी निधीचे काटेकोर नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपलब्ध निधीचे योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत 2025-26 या आर्थिक वर्षातील…
‘बळीराजा पाणंद रस्ते योजना’ कोल्हापुरात मिशन मोडवर; पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे निर्देश
कोल्हापूर जिल्ह्यात शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे आणि मिशन मोडवर राबवावी, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या…
गाजीपूर अपघातातील जखमींची प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; बुलढाणा रुग्णालयात तब्येतीची चौकशी
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमी रुग्णांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक रुग्णालयात…
कोल्हापूर भूमी अभिलेख ‘हायटेक’; 3.69 कोटींच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण, मोजणी कामाला वेग
कोल्हापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजनेतून 3 कोटी 69 लाख रुपयांच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात आले.…
डॉ. गोपाळराव पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली; वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील सेवाव्रती व्यक्तिमत्त्व हरपले
लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वैद्यकीय सेवा…
नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; चिखलीत जनसंवादात 110 निवेदने
चिखली तहसील कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.…
अहिल्यानगरमध्ये 3,844 रुग्णांना 31.19 कोटींची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतोय आधार
अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 3,844 गरजू रुग्णांना सुमारे 31 कोटी 19 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांतून मदत न मिळालेल्या रुग्णांसाठी ही योजना मोठा…
‘आई’ पर्यटन धोरणाचा अमरावतीत प्रभाव; 160 महिला उद्योजिकांची नोंदणी, पर्यटन क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग
महिलांना पर्यटन क्षेत्रात संधी देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणामुळे अमरावती जिल्ह्यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद…
‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर
‘विकसित महाराष्ट्र 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने राज्यातील सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित…
